मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. आज मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती, त्याच बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे येत होते. बीडमध्ये आज मोठा कार्यक्रम असतानाही समाजाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, हे प्रमाण मानून त्यांनी बीडमधला कार्यक्रम सोडला आणि मुंबईच्या […]

