पुणे : पुणे जिल्हा न्यायालयाने 20 ऑक्टोबर रोजी महिला वकिलांना खुल्या कोर्टात त्यांचे केस व्यवस्थित न करण्यास सांगितले, कारण यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. महिला वकिलांना अशा गोष्टी टाळण्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेप घेतल्यानंतर शनिवारी ही वादग्रस्त नोटीस मागे घेण्यात आली. “महिला वकिलांनी खुल्या कोर्टात केसांची मांडणी केल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे, […]

