Accused arrested
पुणे महाराष्ट्र

पुणे : म्हाडा पेपर फुटी प्रकरणात आणखी एक आरोपीला अटक

पुणे : म्हाडा भरती परीक्षापेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश पुणे सायबर पाेलीसांनी केला. जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डाॅ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक याआधीच पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणात पोलिसांनी विजय बाबुलाल दर्जी या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून विजय […]