47 Vehicles Collision On Navale Bridge Pune
पुणे महाराष्ट्र

पुणे : ट्रक 47 वाहनांना धडकल्याने भीषण अपघात, 6 जण रुग्णालयात दाखल, ट्रकचालक फरार

पुणे : नवले पूल परिसरात मुंबई-बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर चालकाचे उतारावर वेगाने जात असलेल्या ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने ४7 वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात २० जण जखमी झाले. तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील मालवाहतूक करणारा एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून […]