पुणे : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा अखेर पोलीसांच्या ताब्यात आला. त्यानंतर पोलिस तपासात या प्रकरणातील दोन्ही तरुणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आढळून आले आहे. कोरेगाव पार्कमधील एका महागड्या पबमध्ये पार्टी केल्यानंतर या दोघांनी शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध त्यांची आलिशान कार थांबवली आणि अश्लील कृत्ये केली होती. त्यांच्या कृत्यांची पडताळणी करताना पोलिसांनी पबमधील […]

