पुणे : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा अखेर पोलीसांच्या ताब्यात आला आहे. गौरव अहुजा याने पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले होते, त्यानंतर पुणे आणि राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर तो पुण्यातून बाहेर फरार झाला होता, पण आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला लवकर जवळच्या पोलीस […]

