Supreme Court
देश

हाथरस घटनेतील साक्षीदारांच्या संरक्षणासंबंधीच्या उपाययोजनांची माहिती द्या- सर्वोच्च न्यायालय

हाथरस मधील घटना भयंकर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेची उपाययोजना काय केली आहे याची माहिती 8 ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला द्यावी असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर निर्दयपणे अत्य़ाचार करण्य़ात आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. सर्वोच्य न्यायालयाने याबाबत योगी आदित्यनाथ […]