Education health and environmental conservation should be done through Mahaanusha
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी […]