नवी दिल्ली : सोनिया गांधी यांच्यानंतर आता त्यांची मुलगी प्रियांका गांधी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आहेत. प्रियांका यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या लोकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या दोन दिवसांचा लखनौ दौरा आटोपून बुधवारी रात्री दिल्लीत परतल्या. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी […]

