जागतिक यकृत दिन 2022 : यकृत हा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये यकृतावर चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरवर योग्य उपचार न केल्यास यकृत खराब होऊ लागते. व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत होते, परिणामी इतर गंभीर शारीरिक समस्या उद्भवू […]
टॅग: prevention
Norovirus : नोरोव्हायरस काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय…
Norovirus : देशात कोरोना विषाणूची लस वेगाने दिली जात असली तरी लोक अजूनही कोविड-19 सारख्या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. विशेषत: केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यातच आता तेथील लोकांना एका नवीन विषाणूचा सामना करावा लागत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात आतापर्यंत 13 नोरोव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 15 हून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे […]
पावसाच्या पाण्यातून चालता? लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता, जाणून घ्या लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार…
मुंबई : पावसाळा सुरु झाला आहे, अशा परिस्थितीत मुसळधार पावसात पाण्यातून योग्य खबरदारी न घेता चालणाऱ्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर BMC कडून आवाहन करण्यात आले आहे, की अशा व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लेप्टोस्पायरोसिसबाबत सल्लागार जारी केला आहे. असा […]
घटस्फोट का होतात किंवा लोक अनैतिक संबंध का बनवतात? जाणून घ्या..
प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो. हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला […]




