President Droupadi Murmu To Attend Queen Elizabeth II's Funeral On Monday
ग्लोबल देश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी युनायटेड किंगडमला जाणार आहेत. भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17-19 सप्टेंबर 2022 रोजी लंडनला भेट देतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार 19 सप्टेंबर रोजी वेस्टमिन्स्टर ऍबे येथे होणार आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी शेकडो राष्ट्रप्रमुख […]