preity zinta became mother of twins babies
मनोरंजन

प्रीती झिंटाच्या घरी पाळणा हलला, जुळ्या मुलांची आई झाली प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. प्रीती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या दोन मुलांची नावेही चाहत्यांना सांगितली आहेत. प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतच्या फोटोसह एक खास नोट शेअर करून […]