young man murdered girl then raped with the dead body in prayagraj
क्राईम देश

क्रूरतेचा कळस! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या, मग मृतदेहावर केला बलात्कार…

प्रयागराज : एका विक्षिप्त तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीची हत्या केली, त्यानंतर क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि तिच्या मृत शरीरावर बलात्कार केला. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील एका गावात ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज जिल्ह्यातील खेरी पोलिस स्टेशन परिसरातील डाबर गावात […]