संगमनेर – बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय – २५ रा. धुळवड […]
टॅग: Pravara river
प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाचे मागणी निवेदन उपभियंत्याकडे सुपूर्द
संगमनेर : उंबरी-शेडगाव या गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे यांच्यासह ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आर.आर.पाटील यांना संबंधित गावातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन दिले आहे. या कामाच्या निविदा निश्चित झाल्या असतानाही, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामस्थांची […]


