मनोरंजन

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ च्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरुवात

मनोरंजन : चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओक ( Prasad Oak )म्हणाले, “दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट ‘चंद्रमुखी’ येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोर जातोय, अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. ब-याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील […]

Dr Kashinath Ghanekar
मनोरंजन राजकारण

डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले…एकदम कडक…

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अशी ओळख असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला आणि त्यांनाही सिनेमाचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. सिनेमा बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी पोस्ट ट्विट करून […]