नवी दिल्ली : 21 मे रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदव्युत्तर (PG) परीक्षा 2022 पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी करू शकत नाहीत, कारण या निर्णयामुळे नोंदणी केलेल्या आणि तयारी केलेल्या लाखो उमेदवारांना त्रास होईल. […]
टॅग: postpone
डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला
इंदू मिलवरील जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. “इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष किंवा संघटना असा भेदभाव असूच शकत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण […]


