Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

विधि व न्याय विभागात सहसचिव हे पद नव्याने निर्माण करण्यास मान्यता

मुंबई :  विधि व न्याय विभागात सहसचिव (विधी) हे गट – अ संवर्गातील पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विभागातील कामकाजाचा वाढता ताण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.