मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. पुढील […]

