Popular playback singer Jubin Nautiyal was rushed to the hospital after he met with an accident

गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात, डोके आणि बरगडीला दुखापत, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. ज्यामध्ये गायकाला कोपर, बरगडी आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडून जखमी झाले. त्यांच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. कपाळावर आणि डोक्यालाही मार लागला […]

अधिक वाचा