lady gaga recalls painfull sexual assault in oprah winfrey show
ग्लोबल

पॉप सिंगर लेडी गागाने केले धक्कादायक खुलासे, त्या व्यक्तीने धमकी देऊन केला बलात्कार आणि मग…

जगप्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने ओपरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील काही घटनांचा खुलासा केला आहे. तिने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबद्दल अनेक गोष्टीचे खुलासे केले आहेत. लेडी गागा ओपरा विन्फ्रेच्या शोमध्ये आली होती. तिचं खरं नाव स्टीफनी जर्मनोट्टा आहे. या शोमध्ये लेडी गागाने तिच्यावर झालेल्या लैगिंक अत्याचाराबाबत खळबळजनक […]