जम्मू – काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील बरेरी नाल्याजवळ एक मिनी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 11 जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. बस सौजियान येथून यो मंडीच्या वाटेवर असताना हा अपघात झाला. पूंछच्या सावजियान भागात मिनी बसचा अपघात झाला. लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला […]

