मुंबई : पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. मात्र काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट एका मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ […]

