Police Officer Shot Dead By Terrorists In Pulwama
देश

काश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या, टार्गेट किलिंग सुरूच…

जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा गोळ्या झाडलेला मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तुल काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. फारुख अहमद मीर (वय ५०) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पंपोरा येथील लेथपेरा येथे 23 बटालियन IRP मध्ये […]