महाराष्ट्र मुंबई

दादर रेल्वे स्टेशनमध्ये खळबळ! एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये सापडला मृतदेह

मुंबई : दादर रेल्वे टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या रणकपूर एक्स्प्रेसमधील टॉयलेटमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर उभी असताना आरपीएफकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली. यावेळी ही घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, रणकपूर एक्स्प्रेस दादरमध्ये आल्यानंतर आरपीएफकडून रेल्वेची चेकिंग सुरू होती. त्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. रेल्वेची तपासणी करतेवेळी ट्रेनमध्ये अगदी […]