Volvo C40 Recharge Fully-Electric Coupe SUV Unveiled with 420 kms range
तंत्रज्ञान

मस्तच! सिंगल चार्जवर 420 KM धावणारी आणि 40 मिनिटात 80 टक्के चार्ज होणारी कार.. जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

मुंबई : पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे त्यामुळे दिग्गज वाहन कंपन्या २०२१ मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.  पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत […]