Pune: Student Seriously Injured After Falling from PMPML Bus; Driver Booked
पुणे महाराष्ट्र

पुणे : पीएमपीएमएल बसमधून पडून विद्यार्थिनी गंभीर जखमी, चालकावर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) बस स्टॉपजवळ शनिवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. पाषाण परिसरात शनिवारी सकाळी ७:१५ वाजता पीएमपीएमएल बसमधून पडल्याने १६ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. ही विद्यार्थीनी बारावीमध्ये शिक्षण घेत असून, ती तिच्या कॉलेजजवळील थांब्यावर उतरण्याच्या तयारीत असताना हा अपघात झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, बस चालकाने अचानक वेग वाढवल्यानंतर लगेचच ब्रेक […]