केरळ : कोविशील्ड लस दिल्यानंतर दोन आठवड्यांनी कथितरित्या मरण पावलेल्या 19 वर्षीय मुलीच्या पालकांनी केरळ उच्च न्यायालयात 10 कोटींची भरपाई मागितली आहे. न्यायमूर्ती एन नागरेश यांनी नुकतीच याचिका मान्य करून यावर केंद्र सरकारचे म्हणणे मागवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याचिकाकर्त्यांनी सांगितले की त्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थिनी असलेल्या 19 वर्षीय मुलीला कोविशील्ड लस घेतल्यानंतर एक दिवस अस्वस्थ वाटू […]

