औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, सध्याचे रशिया आणि युक्रेन युद्ध असेच सुरू राहिले. तर आगामी काही दिवसात पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची भीती पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडू शकते. पेट्रोलच्या दरवाढीसोबत आता पेट्रोलच्या टंचाईचाही धोका निर्माण […]

