Petrol, diesel prices
अर्थकारण देश

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे दिलासा, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल […]