People laughed over Disha's bag at the screening of Heropanti 2
मनोरंजन

दिशा पाटणीच्या बॅगमध्ये आहे तरी काय? चाहत्यांना पडला प्रश्न…

मुंबई : टायगर श्रॉफ आज त्याचा नवा चित्रपट घेऊन येत आहे. आज त्याचा हिरोपंती 2 हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासह टायगर श्रॉफने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना हिरोपंती २ मध्ये पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. काल रात्री मुंबईत हिरोपंती २ […]