PayTM removed
ग्लोबल देश

पेटीएम अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले, गूगलची कारवाई

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे अ‍ॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे कि, या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई […]