अहमदाबाद : अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पायलच्या वडिलांनी 4-5 वर्षांपूर्वी या सोसायटीत घर विकत घेतले होते. पायल आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये बराच काळापासून वाद सुरु होता. हे संपूर्ण प्रकरण अहमदाबादच्या सुंदरबन एपिटॉम सोसायटीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायल 20 जून रोजी सोसायटीची सदस्य नसतानाही सोसायटीच्या […]

