70:30 quota system cancel
देश

डॉक्टर खात्री देऊ शकत नाही की रुग्ण वैद्यकीय संकटावर मात करेल – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : एक वैद्यकीय व्यावसायिक खात्री देऊ शकत नाही की रुग्ण यशस्वीरित्या वैद्यकीय संकटावर मात करेल आणि डॉक्टरांनी त्यांच्या कर्तव्यात वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. कोर्टाने म्हटले आहे की जर एखाद्या डॉक्टरकडे आवश्यक कौशल्ये नसतील, ज्याचा त्याने दावा केला असेल किंवा त्याच्याकडे असलेले कौशल्य वाजवी क्षमतेने वापरले नसेल […]

second wave of corona
कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत कोरोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले, आरोग्य विभाग सतर्क

मुंबई : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती. त्यानंतर जवळपास सर्व प्रकारचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. पण आता कोरोनाचे दोन नवीन प्रकार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत कप्पा व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळून आलाआहे, तर कोरोनाच्या “XE” प्रकाराचा संसर्ग झालेल्या रुग्णाचीही ओळख पटली आहे. त्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नमुने […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला

मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती टांझानियाहून परतली होती. या रुग्णाला सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून देण्यात आली आहे. परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या या रुग्णाचा कोविड रिपॉर्ट रविवारी (५ डिसेंबर) रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

रुग्णांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य, विद्युत दोषांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना काळात रुग्णालयांना आग लागून अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनांची जबाबदारी यापुढे संबंधित रुग्णालयाच्या संचालकांची राहणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने नुकतेच शासन परिपत्रक जारी केले आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून बालकांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे नागपुरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांना प्राण […]

AIIM doctors and nursing staff infected
कोरोना देश

कोरोनाचा विस्फोट!, एकाच रूग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोना पॉझिटिव्ह

पाटणा : पाटणा एम्स रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय, असं पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितलं आहे. पाटणा एम्सचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, रुग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालाय. बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्यात. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, पण […]