Six children burnt alive as straw catches fire in Bihar's Araria
देश

मक्याचे कणीस भाजताना लागली आग, एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू

बिहार : अररिया जिल्ह्यातील पलासीच्या कबाया गावात एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू झाला. ही सर्व मुलं अडीच ते 5 वर्षांची होती. ते सर्वजण एका खोलीत मक्याचे कणीस भाजत होते. मात्र, तिथे जवळच गुरांसाठी सुका चारा ठेवलेला होता. त्यात ठिणगी पडून अचानक आग लागल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग लागल्यानंतर […]