selling an eight month old girl 4 arrested incident in virar
देश

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एकाला अटक, 1998 पासून कुटुंबासह भारतात वास्तव्यास

दिल्ली : राजस्थान पोलिसांनी एका 46 वर्षीय हिंदू निर्वासिताला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतून अटक केली आहे. 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळवलेल्या या व्यक्तीवर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. यापूरच्या सीआयडी गुप्तचर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव भागचंद असून त्याचा जन्म पाकिस्तानात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भागचंद 1998 मध्ये आपल्या कुटुंबासह दिल्लीत आला […]