अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पाकिस्तानला जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक मानले आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या निवेदनात काँग्रेसच्या प्रचार समितीच्या रिसेप्शनमध्ये डेमोक्रॅटिक अध्यक्षांच्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला. बायडेन म्हणाले, “मला वाटते कदाचित जगातील सर्वात धोकादायक राष्ट्रांपैकी एक आहे, पाकिस्तान. कारण त्यांच्याकडे कोणत्याही सामंजस्याशिवाय अण्वस्त्रे आहेत.” अमेरिकेच्या अध्यक्षांनी रिसेप्शनमध्ये रशिया-युक्रेन संघर्ष आणि त्याचा जगावर कसा परिणाम […]

