Veteran leader Vinayakdada Patil passes away

ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन, रोलेक्स अवॉर्ड मिळवणारे एकमेव भारतीय

नाशिक : ज्येष्ठ माजी मंत्री, लेखक, साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईत काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते नुकतेच नाशिकला घरी परतले होते. अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली. वनशेती हा त्यांचा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. भारतातील सहकारी […]

अधिक वाचा