apps
तंत्रज्ञान देश

गूगल आणि मेटाला नोटीस, बनावट अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्याचे आदेश

मुंबई : देशभरात अनेक बनावट अ‍ॅप्स सापडली आहेत, ज्यामुळे मोबाईल यूझर्सला लॉटरीच्या नावाखाली फसवणूक होण्याचा धोका आहे. लॉटरी अ‍ॅप्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे अनेक बनावट अ‍ॅप्स उघडकीस आले आहेत. केरळमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. केरळ पोलिसांनी गूगल आणि मेटाला नोटीस बजावली असून, गूगलला 60 फेक लॉटरी अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. न्यूज […]