Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई

कंगनाच्या कार्यालयावर पालिकेची कारवाई पाहून मनात संशय निर्माण होण्यास संधी- शरद पवार

मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सूड भावनेने केली असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांनी म्हटलं आहे की, “कंगनाचं कार्यालय अधिकृत की […]