60 students of nursing college get food poisoning
देश

नर्सिंग कॉलेजच्या 60 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा, एकीचा मृत्यू तर 46 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक

छत्तीसगड : छत्तीसगडमधील भिलाई येथील रस्तोगी नर्सिंग कॉलेजमध्ये ६० विद्यार्थिनी अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या सर्व विद्यार्थिनींना नेहरू नगर येथील एका खासगी रुग्णालयात तीन दिवसांपासून दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 46 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. रस्तोगी नर्सिंग कॉलेज व्यवस्थापनाने ही बाब आतापर्यंत लपवून ठेवली होती. मात्र, एका विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर […]