according to research The corona virus travels from the nose to the brain
कोरोना महाराष्ट्र

भयंकर : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रात एका आठवड्यापासून कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याच्या गतीमध्ये 200% वाढ झाली आहे. याच कारणामुळे 7 दिवसांपासून कोरोना सक्रिय प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे की महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या उंबरठ्यावर उभे आहे. जर ही परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणली नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. गुरुवारी राज्यात विक्रमी 5,427 नवीन रुग्ण […]