guidelines issued for treatment of corona infected children
देश

Omicron Varinat : मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले, WHO च्या अहवालाने वाढवली भारताची चिंता

Omicron Varinat : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची बाधित होण्याची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र

ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनचे संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या संदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. १. […]