नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकार लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने शिफारस केली आहे. NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक लोकांना रशियन लस स्पुटनिक-व्ही मिळाली आहे. ज्या लोकांनी स्पुटनिक-व्हीचे दोन्ही डोस घेतले आहेत, […]

