भारतीय नौदल भर्ती २०२२ : भारतीय नौदलाने ट्रेडसमन (Skilled) च्या 1531 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भारतीय नौदलाच्या भरतीसाठी उमेदवार बुधवारपासून (२३ फेब्रुवारी) अर्ज करू शकतील. भारतीय नौदलाच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. नौदलाच्या या भरतीतून एकूण 1531 रिक्त जागा भरल्या जाणार […]

