Severe tremors in Assam Arunachal Pradesh
देश

आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; इमारतींना तडे

आसाम : आसामसह पूर्वेकडील काही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. आसाममध्ये सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. त्यानंतर नंतर लागोपाठ दोन […]