North Korean dictator Kim Jong-un
ग्लोबल

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन यांच्या डोळ्यात अश्रू

प्‍योंगयांग : उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग-उन कठोर स्वभाव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. किंम जोंग उन बाबत खुलासा करणारा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, सत्ताधारी कामगार पक्षाच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त किम यांनी जनतेची माफी मागितली तसेच त्यांच्या डोळ्यात अश्रूही दिसले. ‘न्यूजवीक’ च्या अहवालानुसार सध्या उत्तर कोरियावर आणि किम जोंग-उन यांच्यावर काही काळ […]