rahul Gandhi
देश

ब्रेकिंग! राहुल गांधींना मोठा धक्का, मोदी आडनाव प्रकरणात शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच राहुल गांधी यांनी केलेली शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’बाबत वक्तव्य केले होते. या […]