नवी दिल्ली : विमानतळ चेक-इन काउंटरवर बोर्डिंग पास जारी करण्यासाठी एअरलाइन्स अतिरिक्त रक्कम आकारू शकत नाहीत, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. मंत्रालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, “एमओसीए (नागरी विमान वाहतूक मंत्रालय) च्या निदर्शनास आले आहे की विमान कंपन्या प्रवाशांकडून बोर्डिंग पास जारी करण्यासाठी अतिरिक्त रक्कम आकारत आहेत. ही अतिरिक्त रक्कम विमान नियम, 1937 मधील […]

