Nitin Raut's directive to complete the pending development works in Nagpur city immediately
इतर

नागपूर शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे निर्देश आज राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण सादरीकरणामध्ये देखील आज त्यांनी दुरुस्त्या सुचविल्या. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वैशाली नगर नागपूर सौंदर्यीकरण व नूतनीकरण प्रकल्प सादरीकरण करण्यात आले. […]