उत्तर प्रदेश : दिल्लीहून येणाऱ्या निलांचल एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या सुलतानपूर येथील एका प्रवाशाच्या गळ्यात लोखंडी रॉड आरपार घुसल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमना आणि डांबर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. अपघातानंतर ट्रेनमध्ये घबराट पसरली होती. प्रवाशाचा मृतदेह रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला. हरिकेश संतराम दुबे रा. सुलतानपूर, असे प्रवाशाचे नाव आहे. अलिगडजवळील डाबर आणि सोमना रेल्वे स्थानकादरम्यान […]

